Sunday, June 29, 2008

मराठीतील काही प्रसिद्ध पुस्तके

"मराठ्यांचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास" (खंड पहिला)
डॉ.साहेबराव खंदारे
किंमत-१००० रुपये,
संपर्क-
राजमुद्रा प्रा.लि.परभणी लोकपीठ.६७,शिवराय नगर परभणी.फोन- ०२४५२-२२१७१५.
मराठामार्ग कार्यालय१-अ,हनुमान नगर,मेडिकल चौक नागपुर.

डॉ.आ.ह.साळुंखे यांची पुस्तके

1) हिंदू संस्कृति आणि स्त्री.
2) धर्म की धर्मापलीकडे .
3) महात्मा फुले आणि धर्म .
4) आस्तिकशिरोमणी चार्वाक.
5) मनुस्मृति च्या समर्थकांची संस्कृति.
6) महाभारतातील स्त्रिया भाग 1
7) महाभारतातील स्त्रिया भाग 2
8) विद्रोही तुकाराम.
9) वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगीरी.
10) चिंतन -बलीराजा ते रविंद्रनाथ.
11) तुकारामांचा शेतकरी .
12) संवाद - सह्रदय श्रोत्यांशी.
13) तुळशीचे लग्न- एक समिक्षा.
14) वादांची वादले .
15) तुझ्यासह, तुझ्याविना.
16) ऐतरेय ब्राह्मण : एक चिकित्सा.
17) बहुजनांसाठी जीवनवादी सुभाषिते.
18) चांदन्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून..
20) विद्रोही तुकाराम- समिक्षेची समिक्षा.
21) त्यांना सावलीत वाढवू नका.
22) अशी भेटत रहा तू.
23) गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो.
24) शंभर कोटी मेंदू,दोनशे कोटी हात.
25) जीवनाची लय वेदनेत.
26) बळीवंश.
27) ना गुलाम,ना उद्दाम.
28) सर्वोत्तम भूमीपुत्र गौत्तम बुद्ध.

इंग्रजी ग्रंथाचे मराठी अनुवाद

१) स्वातंत्र्याचे भय.

२) शिख धर्मातील धर्मनिरपेक्ष जाणिवा.

३) नागार्जुन.

No comments: